दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

सांस्कृतीक कार्यक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आदरणिय भुयार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनाक २५/१/२०२६ रोजी मोजा दिभना येथे नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित नाटकाचा उद्घाटनप्रसंगी अभियान सक्रीय राबविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व गावाला राज्यपयत जाणेसठि प्रोत्साहन दिले.. आदरणिय प्रकल्प संचालक काळभोर सर. बानाईत सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी.. उपस्थित होते...

मागे जा