दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

दिभना ग्रामपंचायत

आपल्या डिजिटल पोर्टलवर स्वागत आहे

ग्रामपंचायत दिभना हे गाव गडचिरोली पासून 7 km अंतरावर असून अतिशय स्वच्छ व सुंदर गाव आहे.
गावाची लोकसंख्या – 1624 असून महिला 804 व पुरुष 820 इतके आहेत. दिभना हे गाव अनेक पुरस्काराने सन्मानित असून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तालुकास्तरीय प्रथम, जिल्हास्तरीय प्रथम व विभागस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त आहे. महाआवास अभियानाचे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला असून जिल्ह्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून जिल्हा परिषदेनें सत्कार केलेला आहे. स्मार्ट ग्राम म्हणून दिभना ग्रामपंचायतीची ओळख असून गावाने लोकसहभाग आणि श्रमदानातून अनेक कामे पार पाडली आहेत. गाव हागणदारीमुक्त असून ODF+ मॉडेल झालेले आहे. गाव हर घर जल घोषित आहे. गावात घनकचरा व सांडपाणी यांचे व्यवस्थापन उत्तम असून घरोगरी ओला व सुका कचरा वर्गीकरण केले जात असून ग्रामपंचायतीची कचरा गाडी गावात फिरविली जाते. कुंड्यांच्या संख्येनुसार गावात कंपोस्ट खड्डे असून गावात गटराच्या शेवटी शोषखड्डे बनविण्यात आलेले आहेत. सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेले आहे.

लोकसंख्या माहिती

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

स्त्रिया

0

कुटुंबे

* 2011 च्या सेन्सस नुसार

ग्रामपंचायतीच्या योजना

Grampanchayat Office
ग्रामपंचायत कार्यालय
दिभना

आधुनिक ग्रामपंचायत

संपर्क

आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा

तक्रार

आपली तक्रार नोंदवा व निवारण मिळवा

महत्त्वाच्या लिंकस

जनसुविधेसाठी आवश्यक ऑनलाइन सेवा

ताज्या घडामोडी

Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur

घोषणा आणि परिपत्रके